Marathi Travel Blog/ मराठी ललित लेखन

marathi travel blog

रायरेश्वर: आत्मशोधाचा प्रवास

Marathi Travel Blog 1!
जगाच्या पाठीवर कुठेही गेलं तरी जी भावना पावसाळ्यात गड किल्ल्यांवर येते ती भावना क्वचितच कुठल्या ठिकाणी येते. बिना तयारीचे ट्रेक्स खरंतर त्रासदायक ठरू शकतात, पण ढग धुक्याच्या कुशीत लपून बसलेलं रायरेश्वर किल्ल्याचं टोक पाहिलं आणि 'लहान मूलं आहेत तर थोडं पुढे जाऊन परत येऊ' म्हणत म्हणत, मुलांनीच गड सर करण्यात पहिला नंबर लावला!

बायकिंग ज्ञान

Marathi Travel Blog 2!
ताईने बाईक चालवायला सुरुवात केली. ती आणि बाईक? मी तिला हसले! पण आयुष्य अजून वेडं करणार होतं. काही वर्षांपूर्वी लडाखमध्ये असताना परिस्थितीनं मला बाईक शिकायला भाग पाडलं. मनात शंका, भीती, असंख्य प्रश्न… पण एकदा बाईक हातात घेतली की एक वेगळीच ऊर्जा जाणवली! त्या रस्त्यांवरून प्रवास करताना मनात एक वेगळीच जाणीव दाटली—हेच तर हवं होतं! एकदा का बाईक सुरू केली, वेग घेतला, रस्त्यावर मिसळले की सगळं मागे राहतं. वाटतं हा रस्ता कधी संपूच नये!

Half-Written Goodbyes

Some people walk away, yet never truly leave. Some stories seem to end, yet their echoes linger—whispering, waiting, unfinished.

Scroll to Top